Home > Marathi > मला पुन्हा college ला जायचंय

मला पुन्हा college ला जायचंय

मला पुन्हा college ला जायचंय
lectures करायला , lectures मध्ये झोपा काढायला, misscalls द्यायला अन messages पाठवायला…

सकाळी उठल्यापासून (क्वचितच) रात्री झोपेपर्यंत होस्टेलमध्ये घातलेला धुडगूस
आंघोळीसाठी नंबर लावताना कधीतरी झालेली धुसफूस

breakfast , lunch ,breakfast , dinner साठी होणाऱ्या मेसच्या चकरा
JM ,FC , लक्ष्मी रोडला जायच्या बहाण्याने होणारा make up चा नखरा

समर्थ juice , अण्णाची टपरी, हिंदवी स्वराज्य ,ममता स्वीट्स,naturals , krishna
सगळीकडे नेहमीच waiting
Modern Cafe, पांचाली ,सुरभि , मथुरा, गंधर्व ,शिवसागर, शुभम ………
list ही unending !

दिवसातून एकदातरी BC कडे फिरकणार नाही तो CoEPian कसला!
का बे ( solapur ) lecture च्या मधात (विदर्भ) काय करून राह्यला (मराठवाडा) बे विचारतच
जिक्क भावा ( सांगली, कोल्हापूर) म्हणत भाई (नगर) हसला

खान्देशावाल्याचं ‘ हा म्हणे, तो म्हणे ‘ ऐकताना सगळे झाले थक्क
भरीत भर म्हणून पुणेकर हे ‘ अशक्य ‘

T1, T2, Assignments,Surprise Tests, MSE, ESE
Mindspark, Zest, Gathering, Regatta
आयुष्यभराच्या मैत्रीची गाठ पक्की होई
या सर्वांची सांगड घालता घालता

FYBTech म्हणता म्हणता ‘ निघून जातं FY ‘
Project, Placement, GRE, GATE…
कळतच नाही , ३ वर्षे सरली कशी काय..

उजाडतो एक दिवस
कानांवर ‘ शेवटची परीक्षा, शेवटचं gathering , शेवटचं B’day Celebration , शेवटच्या पार्ट्या
हे शब्द आदळतच असतात ..
CoEPian म्हणून आयुष्यभर जगू ही प्रेरणा सर्व जण एकमेकांना देत असतात .
CoEP चा नामघोष करताना ” आवाज CoEP ” चाच असतो..
आवाज CoEP चाच असतो, पण समोरच्याचा आवाज मात्र आपसूक बंद होतो!

हे सगळं- सगळं मला पुन्हा सुरवातीपासून अनुभवायचंय , ENJOY करायचंय..
आणि म्हणूनच.. ,
मला पुन्हा CoEP ला जायचंय ..
मला पुन्हा CoEPला जायचंय…..

Shweta Badve
BTech Instru ’10(CoEP)

Share on Facebook

Advertisements
Categories: Marathi
  1. dhananjay yeske
    January 22, 2013 at 1:19 pm

    superb……….

  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: