Home > Uncategorized > मीच का??

मीच का??

तिने दुर जावु नये अशी एक अत्त्रुप्त इच्छा मनात खदखदत होती, पण तिचा इरादा मात्र पक्का होता.., अन.. आमच्या रंगलेल्या पत्याच्या डावातला ’ तोच ’ एक हुकुमी एक्का होता… !

आळवता ते गतवैभव, अश्रु डोळ्यातच आटत होते, अन.., तिला साथी घेवुन नवा स्वर्ग निर्माण करण्याचे स्वप्न या दाट धुक्यात कुठेच हरवुन गेले होते…!

उरी बाळगलेल्या स्वप्नांचा मनोरा, आता दोलायमान झालेला होता, अन.. अल्पावधीसाठी का होइना, इतरांचे प्रेरणास्थान बनलेला ’तो’ आता जमिनदोस्त होणार होता…!!

प्रसंगी जीव ओवाळुन टाकण्यास तयार असणार्य़ा तिच्या , या विक्षिप्त वागण्यामागचं कारण अजुनही गुलदस्त्यात होतं,अन…कदाचित दोन हृदयांना जोडणारी ’अरुंद झालेली नाळ’ हेच त्या मागचे कारण असु शकणार होतं..!!

मागे वळुन बघता गतकाळात झालेल्या चुकांचा मागमुस ही लागेनासा झाला होता..,पण,
दुभंगलेल्या जीवांचा तो अर्धवट राहिलेला चित्रपट, डोळ्यासमोरुन अगदी अलगद पुढे सरकत, मनाला बोचऱ्या थंडीची अनुभुती देत होता,….!!

अशा या विक्षिप्तपणाची समिक्षा करण्याच धाडसही आता, या निह्रुदयीला होत नव्हते,
अन..,
डोळ्यातच, पण, अगदी ओसंडुन वाहणाऱ्या आसवांचा ओलावा,आता,आत ह्रुदयात जाणवायला लागला होता…!!

एवढं सगळं सहन केल्यावर,” प्रेमावस्थेतुन ” सन्यास घेण्याचा मोह आता कुणाला आवरणार होता,..,पण,..,
टाकीचे घाव सोसलेला माझा हा देह, अजुनही तिच्या प्रेमळ कटाक्षाकडे डोळे लावुन बसला होता….!!
– Jayesh Bachhav,2nd year,IT

Categories: Uncategorized
  1. Ganesh Agawane
    May 4, 2012 at 7:01 pm

    Hmmm………………

  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: